A GARDEN OF WORDS - PAGE NO.6 SUBJECT- ENGLISH , CLASS-4TH




A Garden Of Words

PageNo.6

a (ए) एक easily (ईज़ली) सहजपणे many (मेनी) पुुुष्कळळ said (सेड) म्हणाले, पूर्वोक्त time (टाईम) वेळ
and (अँँड) आणि five (फाइव) पाच more (मॉर) आणखी shall (शाल) कधीकध to (टू) तर
at(ऐट) ला,ने,द्वारे gave (गेव)दिला note(नोट) नोंद she(शी) ती too(टू) शिवाय , आणखी ,सुद्धा
began (बिगिन) सुरुवात करणे hand (हैन्ड) हात now (नाउ) आता smile (स्माईल) स्मित took (टुक) घेतले
but(बट) शिवाय, खेरीज her(हर) तिला of (ऑफ) च्यामुुळे smiled (स्माईलेड) हसले two (टू) दोन
came (केम) आले I (आय) मी one (वन) एक some(सम) काही wanted (वॉन्टेड) हवे
come (कमी) ये in (इन) आत only (ओन्ली) फक्त take(टेक) घे was (वॉज) होते
could() शकते it(इट) तो out (आऊट)बाहेर ten (टेन) दहा what (व्हॉट) काय
cry (क्राइ) रडणे liked (लाइक्ट) आवडले put (पुट) ठेवणे the (दि) will(विल) होईल
do (डू) करणे looked (लुक) बघितले quickly (क्विक्ली) झटपट there (देअर) तेथे would(वुड) असे

1. Listen carefully and tick off the words in your chart. 
(काळजीपूर्वक ऐका आणि आपल्या तक्त्यामधील त्या शब्दांना खूण करा.)

* and * but  * one  * five  * do  * will  * there  *ten   * liked  * took  * cry   * it  * put  * now 

2. Find all the three-letter words and copy them in your notebook. 
(सर्व तीन अक्षरी शब्द शोधा आणि ते आपल्या वहीमध्ये लिहा.)

3. Read the word. From any poem, say a line that has the word.
(शब्द वाचा.  कोणत्याही कवितांमधून शब्द असलेली एक ओळ सांगा.)

Example : began : And they began to cry. 

* and   * her   * one some   * will

-------- Extra Added Questions----------

4. Find all the four-letter words and copy them in your notebook. 
(सर्व चार अक्षरी शब्द शोधा आणि ते आपल्या वहीमध्ये लिहा.)

5. Find all the five-letter words and copy them in your notebook. 
(सर्व पाच अक्षरी शब्द शोधा आणि ते आपल्या वहीमध्ये लिहा.)