UNIT -1 ONE AT TIMES - PAGE NO. 7 SUBJECT-ENGLISH - STD- FOURTH

Priya liked sweets. 
प्रियाला मिठाई आवडते.
Her Granny had a jar full of sweets. 
तिच्या आजीकडे मिठाईंनी (गोड्या)भरलेली एक बरणी होती.


She gave Priya one sweet at a time.
 तिने प्रियाला एकावेळी एक मिठाई दिली .
But Priya wanted more. Many, many more. 
पण प्रियाला अजून हवे होते.  खूपच , खूपच जास्त 
She quickly put her hand in the jar of sweets. 
तिने पटकन मिठाईच्या बरणीत तिचा हात घातला.

She took one, two, five, ten, many. 
तिने एक, दोन, पाच, दहा, अनेक घेतले.
But her hand was stuck in the jar. 
पण तिचा हात बरणीमध्ये अडकला होता.
She could not take it out. 
ती बाहेर काढू शकली नाही.
She began to cry. 
ती रडू लागली.
"Oh, what shall I do ?"
"अरे, मी काय करावे?"
 "Let go of the sweets," said her Granny.
"मिठाईंना  जाऊ दे" तिची  आजी म्हणाली .

 Priya let go of some sweets. Still, her hand would not come out. 
प्रियाने काही मिठाई जाऊ  दिल्या.  तरीही तिचा हात बाहेर येणार नव्हता.
She let go of some more sweets.
 तिने आणखी काही मिठाई जाऊ दिल्या.
Now there was only one in her hand. Her hand came out of the jar easily. 
आता तिच्या हातात एकच होता.  तिचा हात बरणीतून सहज बाहेर आला.

She began to smile, 
and looked at her Granny. 
ती हसू लागली,
 आणि तिच्या आजीकडे पाहिले.
Granny smiled too. Priya said, 
"Now I will take only one at a time !"
आजीसुद्धा हसली.  प्रिया म्हणाली, "आता मी एकावेळी एकच घेईन!"




HOME WORK

Answer the following questions

( पुढील प्रश्नांची उत्तरे द्या)

 1. What does the Priya liked ?
 १. प्रियाला काय आवडले ?

 2. What did  Granny had ?
 २. ग्रॅनीकडे काय होते ?

 3. Why Priya began to cry ?
 ३. प्रिया का रडू लागली ?

 4. Why Priya began to smile?
 ४.  प्रिया का हसू लागली ?

 5. What Priya said in last?
 ५.  प्रियाने शेवटी काय सांगितले ?