Why is Los Angeles Burning? लॉस एंजेलिस का जळत आहे का?

Why is Los Angeles Burning?

Why is Los Angeles Burning?

Why is Los Angeles burning?

• The wildfire in Los Angeles, California, has intensified, causing several fatalities and forcing over 130,000 people to evacuate their homes. Celebrities like Paris Hilton, Adam Brody, and Billy Crystal have also lost their homes.

• While wildfires are common in California, this particular one is unusually large and fast. The most striking aspect is that it occurred during winter, which is not traditionally the wildfire season.

Why is the fire so severe?

  • Rainfall followed by dry weather: During the winters of 2022 and 2023, Los Angeles experienced above-average rainfall, leading to significant growth of trees and shrubs. However, this winter has been exceptionally dry for Southern California.
  • Santa Ana winds: Santa Ana winds are common during this season in California, but this year, they are unusually strong. When the current dry conditions led to a fire, the intense winds spread the flames rapidly.
  • Climate change: Global climate change is making extreme weather events even more destructive. Experts say that California has experienced higher annual heat levels in recent years.

लॉस एंजेलिस का जळत आहे का?

• लॉस एंजेलिस, कॅलिफोर्नियामध्ये जंगलातील आग प्रचंड वाढली असून, यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि 1,30,000 हून अधिक लोकांना घरे रिकामी करावी लागली आहेत. पॅरिस हिल्टन, अ‍ॅडम ब्रॉडी, बिली क्रिस्टल यांसारख्या नामांकित व्यक्तींनाही आपली घरे गमवावी लागली आहेत.

• जरी कॅलिफोर्नियामध्ये जंगलातील आग ही सामान्य गोष्ट असली तरी यावेळी ही आग अत्यंत प्रचंड आहे. विशेष म्हणजे, ही आग हिवाळ्यात लागली आहे, जे जंगलातील आग लागण्याचा पारंपरिक हंगाम नाही.

आग इतकी भयानक का आहे?

  • पाऊस आणि त्यानंतरचा कोरडा हंगाम: 2022 आणि 2023 च्या हिवाळ्यात लॉस एंजेलिस परिसरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, ज्यामुळे अनेक झाडे आणि झुडुपे वाढली. परंतु यंदाचा हिवाळा दक्षिण कॅलिफोर्नियासाठी खूपच कोरडा आहे.
  • सांता एना वारे: या हंगामात कॅलिफोर्नियामध्ये सांता एना वारे सामान्य असतात, परंतु यंदा या वाऱ्यांचा वेग जास्त असल्यामुळे कोरड्या परिस्थितीत आग लागल्यावर ती अधिक वेगाने पसरली.
  • हवामान बदल: जागतिक हवामान बदलामुळे अत्यंत टोकाची हवामान परिस्थिती आणखी विध्वंसक होत चालली आहे. तज्ज्ञ सांगतात की, अलीकडील वर्षांत कॅलिफोर्नियामध्ये वार्षिक तापमान वाढले आहे.